एका अनोख्या मैत्रीची गोष्ट सांगणार ‘कन्नी’…मनोरंजनाचं परिपूर्ण पॅकेज असलेला टिझर रिलीज!

टिझरवरून हा चित्रपट मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज असल्याचे दिसतेय. यात प्रेम, मैत्री, स्वप्नांचा मागोवा घेणाऱ्या कथेला विनोदाची आणि भावनांचीही जोड आहे. ‘कन्नी’ सर्वांना एकत्र बांधण्यासाठी ८ मार्चपासून चित्रपटगृहात येणार आहे.”