किरीट सोमैय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबावर निशाणा साधला आहे. नाशिकमध्ये ब्राह्मण महासंघाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या सोमय्यांनी माध्यमांशी संवाद साधला.ठाकरे कुटुंबाने गायब केलेल्या बंगल्याचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.