सध्या सगळीकडे नवरात्रीचा उत्साह दिसून येत आहे. राजकीय नेतेही नवरात्रीच्या (Navaratri 2022) उत्सवामध्ये सहभागी होत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya Garba Video) यांनी कल्याणमध्ये (Kalyan) गरबा खेळण्याचा आनंद घेतला.