मुंबई महानगरपालिकेच्या कोरोना काळातील खरेदीचं ऑडिट (BMC Audit) होण्याची गरज आहे. ऑडिटला महापालिका आयुक्त इतके का घाबरत आहेत ? असा प्रश्न भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी विचारला आहे.