तब्बल २४ तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर (Ganeshotsav 2022) शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास लालबागच्या राजाचं (Lalbaughcha Raja Immersion) समुद्रात विसर्जन करण्यात आलं. यावेळी गिरगाव चौपाटीवर राजाला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता.