pooja bhalekar ladki

रामगोपाल वर्मा Ramgopal Varma) यांनी महिला शक्तीला प्रणाम करणारा ‘लडकी’ (Ladki Movie) चित्रपट तयार केला होता. रामगोपाल वर्माचा हा महत्वाकांक्षी चित्रपट १५ जुलै रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. ‘लडकी’ हा चित्रपट मार्शल आर्टिस्ट असलेली अभिनेत्री पूजा भालेकरची ओळख करून देणारा इंडो चायनीज निर्मिती असलेला चित्रपट आहे. पूजा भालेकर (Pooja Bhalekar Photos) ब्रूस लीने स्थापन केलेल्या फाइटिंग आर्ट जीत कुन दो या कलेमध्ये माहिर आहे. पूजाचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  pooja bhalekar new hot pic

  तायक्वांदोमध्ये तज्ञ असलेल्या पूजाने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे. पूजाने ‘लडकी’मधील तिच्या भूमिकेसाठी जीत कुन दो चे कठोर प्रशिक्षण घेतले आहे.

  pooja bhalekar new photos

  पूजाचा ‘लडकी’ हा चित्रपट एकाच दिवशी म्हणजे १५ जुलै रोजी चीन आणि भारतात प्रदर्शित केला जाणार आहे. चीन आणि भारतात एकाच दिवशी प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट आहे.

  pooja-bhalekar martial arts girs

  पूजा भालेकरने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत.

  pooja bhalekar pic2

  या बिकीनी फोटोंमध्ये पूजाचा हॉट लुक दिसून येत आहे.

  pooja bhalekar pic1

  पूजाचा हा बोल्ड बिकीनी लुक बघून चाहते घायाळ झाले आहेत.

  pooja bhalekar

  या फोटोंमुळे पूजा जास्त चर्चेत आली आहे.

  pooja bhalekar bikini photos 1

  ‘लडकी’ चित्रपटामध्ये पूजाची भूमिका नक्की कशी असणार याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

  pooja bhalekar in ladki movie