कल्याणच्या (Kalyan) नागरी वसाहतीच्या भागात बिबट्या दिसल्याने सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कल्याणच्या चिंचपाडा भागातील लुंबिनी सोसायटीच्या परिसरात बिबट्या (Kalyan Leopard Video) फिरताना पाहायला मिळाला.