लोणावळा परिसरात पावसाची दमदार हजेरी सुरू आहे. त्यामळे लोणावळ्यातील पर्यटन फुलण्यास सुरुवात झाली आहे. आता पर्यटक भुशी डॅम ओव्हर फ्लो झाल्याने या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे. लोणावळ्यातील प्रसिद्ध असलेला भूशी डॅम काल (बुधवारी) ओव्हर फ्लो झालं.