‘महापरिनिर्वाण’ दिनानिमित्ताने ‘महापरिनिर्वाण’चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला

आज ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने, 'महापरिनिर्वाण' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेता प्रसाद ओकने नामदेवराव व्हटकर यांची भूमिका साकारली आहे. डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका कोण साकारणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.