अजय देवगणच्या बहुप्रतिक्षित मैदान चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट इंडियन फुटबॉलचे प्रशिक्षक सैयद अब्दुल रहीम यांच्या जिवनावर आधारीत आहे.