सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्लानंतर अनधिकृत फेरीवाल्यांवर मोठी कारवाई

ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर मुजोर फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यानंतर आता ठाणे महापालिकेने अतिक्रमण विरोधात कंबर कसली आहे. आज शहरातील लहविविध प्रभागातील फेरीवाल्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे.

    माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांवर हल्ला झाल्यानंतर माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.