रणदीप हुडा-लिन लैश्राम यांनी मुंबईत आयोजित केली रिसेप्शन पार्टी, अनेक बॅालिवुड कलाकारांची हजेरी!

हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक असलेल्या रणदीप हुड्डा यांनी गेल्या आठवड्यात मणिपूरमध्ये मैत्रीण लिन लैश्रामशी लग्न केल. काल या जोडप्याने मुंबईत त्यांचं पहिलं रिसेप्शन आयोजित केलं होतं.

  PC - Filmfare
  रिसेप्शनमधील रणदीप आणि लिनचे पहिले फोटो समोर आले आहेत. काळ्या रंगाच्या टक्सिडोमध्ये रणदीप अत्यंत देखणा दिसत आहे, तर लिन लाल साडीत एखाद्या खुप सुंदर दिसत आहे.

   

   

  रणदीप लिनच्या रिसेप्षनला बॅालिवूडमधील चर्चीत कपल तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांंनीही हजेरी लावली
  नसरुद्दिन शाह आणि रत्न पाठत शहा हे देखील रणदिप लिनाचं अभिनंदन करायला आले होते.

   

  PC – Filmfare

   

  PC – Filmfare