बिग बॅास विजेता एमसी स्टॅनचं तरुणाईसाठी नवं गाणं रिलिज, ‘उर्वशी’ गाण्याचा स्वॅग आहे वेगळा

बिग बॉस सिझन15 चा विजेता रॅपर आणइ गायक एमसी स्टॅनच नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. बिग बॅास जिकंल्यानंतर त्याने रेकॉर्ड केलेला पहिलं गाणं आहे.