metro trial in mumbai

कुलाबा-वांद्रे -सिप्झ या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो-३ ची ट्रायल रन (Metro 3 Trial Run) आज घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मेट्रो -३ ला हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमाचे हे खास फोटो.

    metro trial news

    metro train trial program

    eknath shinde and devendra fadnavis

    eknath shinde