एमजी मोटर इंडियाने कंपनी भारतातील १००,००० आनंदी कुटुंबांची भाग बनल्याची घोषणा नुकतीच केली आहे. हा टप्पा ब्रॅण्डचा (MG Motors) सतत नवोन्मेष्कारावर केंद्रित प्रवास, अनुभवात्मक ग्राहक सेवा आणि स्थिरता व समुदायाप्रती समर्पिततेमधील नवीन उपलब्धीला सादर करतो.