लोकशाहीच्या चारही स्तंभांना संपवण्याचं काम मोदी सरकारने केलं : नाना पटोले

लोकशाहीच्या चारही स्तंभांना संपवण्याचं काम मागच्या ७ वर्षात मोदी सरकारने केलं. वास्तव लोकांसमोर येऊ नये म्हणून माध्यमांवर दबावतंत्राचा वापर केला. जर माध्यमांनी सत्य दाखवण्याचं प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई करण्याची पद्धत या देशामध्ये सुरु झाली आहे: नाना पटोले