मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava) बाबतीत ठाकरे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. निकाल लागल्यानंतर शिवसेना खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनी उच्च न्यायालयातील प्रेस रूममध्ये पत्रकारांशी संवाद साधला.