'मुंबई डायरीज' या वेब सिरिजच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर रिलीज झाला आहे. पहिल्या सिरिजमध्ये २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचं कथा प्रेक्षकांसमोर आणल्यानंतर आता दुसऱ्या सीझनमध्ये बॉम्बे जनरल हॉस्पिटलचे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक संर्घषासोबत झगडताना दिसत आहे.