म्युझिकल थ्रिलर ‘चमक’चा दमदार ट्रेलर रिलीज, ‘या’ ओटीटी प्लॅटफार्मवर तुम्ही पाहू शकता ही वेब सिरीज

चमकची कथा कॅनडातील काला या तरुण कलाकाराच्या प्रवासाचा मागोवा घेते, ज्याला नशिबाने आपले हरवलेले कुटुंब शोधण्यासाठी आणि वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पंजाबला आणले होते. यानंतर तो संगीताच्या माध्यमातून बदला घेतो.