माविआच्या महामोर्चात महापुरुषांच्या पुतळ्यांचाही समावेश, पहा विराट मोर्चाची क्षणचित्रं

    छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळाही आंदोलनस्थळी
    महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला आंदोलनकर्त्यांकडून केलं वंदन