‘नाळ भाग २’चं ‘डराव डराव’ गाणं प्रदर्शित, सारेगमपचा स्पर्धक जयेश खरेनं दिला आवाज!

'नाळ भाग २'चं गाणं 'डराव डराव' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला सारेगमपचा स्पर्धक जयेश खरे आणि मास्टर अवन यांचा आवाज लाभला आहे. नाळ भाग २' येत्या दिवाळीत म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.