नाळ चित्रपटाने प्रेक्षकांसोबत समिक्षकांचीही वाहवा मिळवली होतीा. या यशानंतर आता ‘नाळ भाग २ येतोय. हा सिनेमा 10 नोव्हेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.