अशा घटना घडत असतील तर संबंधितांनी तात्काळ नवी मुंबई महापालिकेशी किंवा थेट पोलिसांशी संपर्क साधावा. काही दिवसांपूर्वी माझे फोटो वापरून पैसे मागितल्याचा प्रकार उघडकीस आला होता यापुढे अशी कोणतीही घटना घडल्यास पोलिसांना कळवा असं आवाहन नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केलं आहे.