अमरावतीतील न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या विदर्भाच्या राजाची (Vidarbhacha Raja) विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. अनेक ढोल ताशा पथकांचा आणि वारकऱ्यांचा या मिरवणुकीत समावेश होता.