निक्की तांबोळीच्या हॉट लुक्समुळे वाढला इंटरनेटचा पारा

  अभिनेत्री निक्की तांबोळी ही तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे रिव्हिलिंग ड्रेस पाहून वाढला इंटरनेटचा पारा खूपच वाढतो.

  अशातच निक्कीने पुन्हा एकदा हॉट आउट फीट घालून फोटोशूट केले आहे.

  निक्की तांबोळी ही अभिनेत्री बिगबॉस या हिंदी रिऍलिटी शो मुळे अधिक चर्चेत आली होती. तिला बिगबॉस मध्ये प्रेक्षकांचे अधिक प्रेम मिळाले.

  सध्या सुकेश चंद्र शेखरच्या मनी लॉन्ड्रींग प्रकरणी अभिनेत्री जॅकलिन सोबत निक्कीचे नाव देखील चर्चेत आहे.

  मीडिया रिपोर्टनुसार, निक्की तांबोळीला सुकेशकडून अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या आहेत.यामध्ये अभिनेत्री चाहत खन्नाचादेखील समावेश आहे.

  निक्की तांबोळी (Nikki Tamboli) अभिनेत्रीचं खरं नाव निकिता तांबोळी आहे.

  इंस्टाग्राम निक्कीला फॉलो करणाऱ्यांचा आकडा ३. ५ मिलियनपर्यंत पोहोचला आहे.