लव्ह जिहादची व्याख्या काय, त्याचा अर्थ काय जर कुणाला माहिती असेल तर मी चर्चा करायला तयार आहे असं विधान करत राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. त्यानंतर भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी खुलं आव्हान स्वीकारलं आहे. आमदार नितेश राणे म्हणाले की, सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) जे काही सांगितले त्यानंतर मी लव्ह जिहादवर चर्चा करायला तयार आहे. मी हे आव्हान स्वीकारायला तयार आहे.