स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरात आंतराष्ट्रीय योग दिवस साजरा! पाहा फोटो

यावेळी ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’ची थीम ‘योग फॉर ह्युमॅनिटी’ अशी ठेवण्यात आली आहे.

  २१ जून हा दिवस जगभरात “आंतरराष्ट्रीय योग दिवस” म्हणून साजरा केला जातो.

   

  योगाचे महत्त्व ओळखून जगातील सर्व देशात योग दिन साजरा करण्यात येतो.

   

  योग आपल्या जीवनासाठी महत्वाचं आहे. निरोगी आयुष्यासाठी योगासन अतिशय महत्वाचं आहे. योगाचे फायदे खूप आहेत.
  मनाला आवश्यक असलेली मनःशांती आणि उत्तम आरोग्य फक्त योगमुळे मिळते.

   

  15 जून 2015 पासून जगभरात योगा दिवस साजरा करण्याला सुरुवात करण्यात आली.