1/6
2/6
रुक्मिणी मातेला निळ्या रंगाची साडी परिधान करण्यात आली आहे.

3/6
विठ्ठलाच्या गाभाऱ्यात झेंडू, अष्टर, मोगरा, गुलछडी, गुलाब अशा विविध  
 फुलांची सजावट करण्यात आली आहे. कमला एकादशीच्या निमित्ताने आज विठ्ठलाला जांभळ्या रंगाचा आंगरखा तर पिवळ्या रंगाचे धोतर असा पोषाख परिधान करण्यात आला आहे.
विठ्ठलाच्या गाभाऱ्यात झेंडू, अष्टर, मोगरा, गुलछडी, गुलाब अशा विविध फुलांची सजावट करण्यात आली आहे. कमला एकादशीच्या निमित्ताने आज विठ्ठलाला जांभळ्या रंगाचा आंगरखा तर पिवळ्या रंगाचे धोतर असा पोषाख परिधान करण्यात आला आहे.
4/6
रुक्मिणी मातेला ही विविध फुलांनी सजवले आहे. रुक्मिणी मातेला निळ्या रंगाची साडी परिधान करण्यात आली आहे.

5/6
सभा मंडपात सप्तरंगातील रांगोळ्यांनी साकारलेली विठ्ठलाची प्रतिमा लक्षवेधी ठरली आहे. पुणे येथील भाविक राम जांभूळकर यांनी ही फुलांची सजावट केली आहे.

6/6
कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद आहे. सध्या अधिक मास सुरु आहे. दरवर्षी अधिक मासात दर्शनासाटी मोठी गर्दी होते. यावेळी मात्र दर्शन बंद असल्याने भाविकांना देखील आता विठ्ठल दर्शनाची आता ओढ लागली आहे.