1/3
सोनू सूदचा जन्म  ३० जुलै १९७३ मध्ये पंजाबच्या मोंगा जिल्ह्यामध्ये झाला. मात्र शिक्षण  नागपूरला झाले आहे.

2/3
सोनू सूदने आधी इंजिनीअरिंग केले आणि त्यानंतर तो मॉडेलिंगकडे वळला. त्याने मिस्टर इंडिया स्पर्धेतही सहभागी झाला.

3/3
सोनू सूदने १९९९ साली तामीळ चित्रपट 'कल्लाझागर' च्या माध्यमातून सिनेक्षेत्रात प्रवेश केला. आजतागायत अनेक चित्रपटांद्वारे त्याने लोकांचे मनोरंजन केले आहे.