वर्धा (Wardha) जिल्ह्यातील विज्ञान विषयाची शिक्षिका पल्लवी पाटोदकर बोदिले १८ तास सलग अध्यापनाचा रेकॉर्ड (Record Of Teaching) करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये (India Book OF Records) करण्यात येणार आहे.