माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेनेंकडून प्रेक्षकांना कौटुंबिक मेजवानी, ‘पंचक’चा उत्कंठा वाढवणारा टीझर प्रदर्शित…

चित्रपटात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता धुरी, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर हे कलाकार आहेत. चित्रपट ५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.