‘सुर्या’ (Surya) हा चित्रपट ६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. खूप दिवसानंतर मराठी प्रेक्षकांना एक जबरदस्त ॲक्शनपट बघायला मिळणार आहे, अशी भावना या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या अभिनेता पंकज विष्णू (Pankaj Vishnu) यांनी व्यक्त केली आहे.