Pankaja Mundhe

बीड (Beed) जिल्ह्यातील आष्टी-अहमदनगर रेल्वे मार्गाच्या शुभारंभानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) भावूक झाल्या होत्या. बीड जिल्ह्याच्या आणि आसपासच्या परिसराला विकास देणारा प्रकल्प आज सुरू झाला. अनेक जणांनी यासाठी सकारात्मक लढा दिला. तो लढा आज यशस्वी झाला आहे, अशी भावना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.