डोंबिवलीतील मधुबन सिनेमागृहात बजरंग दलाचे कार्यकर्ते पोहोचले. त्यांनी चित्रपट व्यवस्थापनाला ‘पठाण’ चित्रपटाचे शो रद्द करण्याची मागणी केली. त्यानंतर येथील पोस्टर्स काढण्यात आले.