मोराचे मनमोहक रूप माणसाला नेहमीच आकर्षून घेते. जर पिसारा फुलवून नाचणारा मोर नजरेस पडला, तर मग डोळ्यांचे पारणेच फिटते. बुलडाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात (dnyanganga wildlife sanctuary) पिसारा फुलवून थुई थुई नाचणाऱ्या मोराचे (Peacock Video) दृश्य वन विभागाच्या कर्मचाऱ्याने आपल्या कॅमेरात कैद केले आहे.