संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापुर या ठिकाणी चालू भजनामध्ये मोराने एन्ट्री मारली आहे. मोर भजनामध्ये मंत्रमुग्ध झालाचे सगळ्यांनाच पाहायला मिळाले. या मोराने उपस्थितांची मने जिंकून घेतली आहे(Peacock entry in bhajan).

संगीत विशारद विनोद राऊत व स्वप्नाली राऊत यांच्या भजनाच्या कार्यक्रमांमध्ये या मोराने उपस्थित राहुन सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. भजन चालू असताना मध्येच मोराने एंट्री मारल्याने सर्वच जण अचंबित झाले होते. मोराला हे भजन आवडल्याने मोर येथे थेट मंचावर चढला होता. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.

संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापुर या ठिकाणी चालू भजनामध्ये मोराने एन्ट्री मारली आहे. मोर भजनामध्ये मंत्रमुग्ध झालाचे सगळ्यांनाच पाहायला मिळाले. या मोराने उपस्थितांची मने जिंकून घेतली आहे(Peacock entry in bhajan). संगीत विशारद विनोद राऊत व स्वप्नाली राऊत यांच्या भजनाच्या कार्यक्रमांमध्ये या मोराने उपस्थित राहुन सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. भजन चालू असताना मध्येच मोराने एंट्री मारल्याने सर्वच जण […]