Ankita-Lokhande-Vicky-Jain-Pre-Wedding

Ankita Lokhande And Vicky Jain Pre Wedding Photos- पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे(Ankita Lokhande) १४ डिसेंबरला बॉयफ्रेंड विकी जैनसोबत(Vicky Jain) लग्न करणार आहे. अशातच अभिनेत्रीच्या घरी लग्नाची तयारी जोरात सुरु आहे. अंकिता आणि विकीचे ट्रेडिशनल लूकमधले काही फोटो व्हायरल झाले आहेत.या फोटोंमध्ये अंकिता आणि विकीने मुंडावळ्या बांधलेल्या दिसत आहेत. अंकिता आणि विकीचे कुटुंबीयही या फोटोमध्ये दिसत आहेत. पाहा हे खास फोटो.

  ankita and vicky photo with grandmother 2

  ankita and vicky with grandmother

  ankita lokhande with green bangles

  ankita lokhande

  ankita and vicky pre wedding

  ankita and vicky pre wedding photo

  ankita lokhande and vicky ready for wedding

  Ankita-Lokhande-Vicky-Jain-Pre-Wedding cute photo

  ankita lokhande and vicky family