Dilip-Joshi-Daughter wedding photo

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)या मालिकेतील जेठालालचं (Jethalal)पात्र साकारणारे अभिनेता दिलीप जोशी (Dilip Joshi) यांची मुलगी नियती हिचं मुंबईच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये थाटामाटात लग्न झालं. या विवाह सोहळ्याला अनेकांनी उपस्थिती लावली. या लग्नाचे काही फोटो (Dilip Joshi Daughter Wedding Photos) सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

    dilip joshi daughter wedding

    dilip joshi with wife and daughter

    dilip joshi daughter entry

    dilip joshis daughter

    dilip joshi daughter niyati marriage