natasha and elam marriage

गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad Daughter Natasha Wedding)यांची एकुलती एक कन्या नताशा आणि एलन पटेल यांचा विवाह सोहळा आज पार पडला. विशेष मॅरेज ॲक्टनुसार रजिस्टर पद्धतीने (Register Marriage Of Jitendra Awhad's Daughter)हा विवाह सोहळा संपन्न झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लेकीचं लग्न रजिस्टर पद्धतीने कमी माणसांमध्ये करून जितेंद्र आव्हाडांनी सगळ्या राजकीय नेत्यांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.

    jitendra awhad daughter got married

    jitendra awhads daughters marriage

    natasha awhad and elan patel