marathi sahitya sammelan inaugaration

नाशिकमध्ये (Nashik)कुसुमाग्रज नगरीमध्ये ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला (Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan Inaugaration Photos)आज सकाळी ग्रंथदिंडीने सुरुवात झाली आहे. सकाळी ग्रंथदिंडी कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानावरून निघून साहित्य संमेलन स्थळी दाखल झाली आहे. दरम्यान आज दुपारी मराठी अभिजात दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, प्रा. हरी नरके, कौतिकराव ठाले-पाटील तसेच पालकमंत्री आणि स्वागताध्यक्ष छगन भुजबळ उपस्थित होते.

    sahitya sammelan