
शिवसेनेचे 37 आमदार आणि 9 अपक्ष आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटी येथील रेडिसन ब्लु हॉटेलमध्ये उपस्थित आहेत. या सर्वांचे फोटो आता व्हायरल झाले आहेत.
एकनाथ शिंदें यांनी स्वतःच्या पक्षाशी बंड केल्यानंतर अनेक शिवसैनिक शिंदेंच्या सोबत आहेत. शिंदे यांच्या बंडाला वाढता प्रतिसाद मिळत आहे. आज शिंदे समर्थक आमदारांची संख्या सातनं वाढली आहे. शिवसेनेचे 37 आमदार आणि 9 अपक्ष आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटी येथील रेडिसन ब्लु हॉटेलमध्ये उपस्थित आहेत. या सर्वांचे फोटो आता व्हायरल झाले आहेत.




