‘पिल्लू बॅचलर’चं’ ट्रेलर रिलीज, झिम्मा 2 नंतर सायली संजीव पुन्हा एका दमदार भुमिकेत दिसणार!

‘पिल्लू बॅचलर’ हा चित्रपट येत्या 8 डिसेंबरला प्रदर्शित होत असून, सायली संजीव, अक्षया देवधर, शशांक शेंडे, डॉ. मोहन आगाशे अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे.