leoapards

भायखळा (Byculla Zoo) येथील वीर जिजामाता उद्यान (Veer Jijamata Garden) येथे पिंटू आणि ड्रोगन या बिबट्यांची जोडी (Leopards Couple)  स्वच्छंदी खेळताना पाहायला मुंबईकर (Mumbai)गर्दी करू लागले आहेत.लोकांच्या आवडीनुसार लवकरच आणखी एक बिबट्यांची जोडी आणि एक अस्वल मुंबईकरांच्या भेटीला येणार असल्याची माहिती मिळाली असून नर बिबट्याचे नाव अर्जुन आणि नर अस्वलाचे नाव शिवा आहे. (फोटोग्राफर- स्वप्नील शिंदे)

    leopard pic2