भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक प्रकाश आंबेडकर नवभारत तर्फे आयोजित 'नवभारत ई-चर्चा' कार्यक्रमात उपस्तिथ होते. त्यांनी 'कोविड: प्रशासकीय आव्हाने' या विषयावर चर्चा करत आपले मत प्रकट केले.