अभिनेता प्रसाद ओक यांनी लिहिलेल्या ‘माझा आनंद या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात करण्यात आलं. या सोहळ्यानंतर प्रसाद ओक याने आपलं मनोगत व्यक्त केलं आहे.