जात विचारून खत देण्याच्या प्रकारामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी(Raju Shetty) यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.