अभिनेता रणदीप हुडाने (Randeep Hooda In Pune) देशातील पहिलं सार्वजनिक गणेश मंडळ असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं (Bhausaheb Rangari Ganpati) पुण्यात दर्शन घेतलं. रणदीप हुडाने यावेळी गणपतीची आरतीही केली.