रणवीरची सर्कस करणार प्रेक्षकांच फुल्ल मनोरंजन, दुहेरी भुमीका करणार धमाल

कॉमेडीचा तडका असलेल्या सर्कस चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. रोहीत शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंह, पुजाा हेगडे, जॅानी लिव्हर, सिद्धार्थ जाधव यांच्या भुमिका आहेत.