आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी पोलीस आयुक्त आरती सिंग (Aarti Singh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्या कारकिर्दीत अमरावतीत (Amravati Crime) गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही, असं मत रवी राणा यांनी व्यक्त केलं आहे.