त्या दिवशी पळून गेलेले आमदार आज सभागृहात आम्हाला डोळे चोरून बघत होते. आम्ही त्यांची तक्रार केली असून अध्यक्षांनी याची दखल घेतली आहे असं शिवसेना नेते आदित्या ठाकरे म्हणाले.